Headlines

पुरस्कार विजेते सेवानिवृत्त शिक्षक साटम यांचा अ स विद्यालय संस्थेकडून सन्मान

वैभववाडी संजय शेळके वैभववाडी तालुक्यातील करुळ गावचे सुपुत्र दत्ताराम आकाराम साटम यांनी आपल्या आयुष्यातील अडतीस वर्षे शैक्षणिक सेवा केलेली असून ते उपशिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशी सेवेची वाटचाल करून त्यांना त्यांच्या कारकीर्द अनेक पुरस्कार मिळालेले असून नुकताच त्यांना ‘भारतीय उत्कृष्ट नागरिक पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल ‘मुंबई शिक्षण संस्था’ अ.रा.विद्यालय,वैभववाडी या संस्थेच्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन…

Read More

सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम साटम यांना भारतीय उत्कृष्ट नागरिक सन्मान प्राप्त

२०२२ मधील सलग दुसऱ्या पुरस्काराने सन्मान वैभववाडी संजय शेळकेशिक्षण, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल सेवानिवृत्त शिक्षक दत्ताराम आकाराम साटम यांना भारतीय उत्कृष्ट नागरिक सम्मान पुरस्कार प्राप्त झाला आहे. जुलै 2022 मध्ये त्यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यांना हा दुसरा पुरस्कार मिळाला आहे. टिजीएचआरएफ दिल्ली यांच्या कडून हा पुरस्कार देण्यात आला…

Read More

प्रज्ञा मोर्ये, श्रुतिका राजगोळकर प्रथम

नट वाचनालय कथाकथन स्पर्धेचा निकाल जाहीर बांदा/प्रतिनिधीशालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. मोठ्या गटात प्रज्ञा तुषार मोर्ये (खेमराज हायस्कुल, बांदा) हिने त्र लहान गटात श्रुतिका सुरेश राजगोळकर (जिल्हा परिषद शाळा इन्सुली नंबर १) यांनी प्रथम क्रमांक…

Read More

२१ रोजी मत्स्य योजनांची देणार माहिती

जागतिक मत्स्य दिनानिमित्त आयोजन;दांडी मत्स्य प्रशिक्षण केंद्र येथे कार्यक्रम मालवण दि प्रतिनिधीमालवण दांडी येथील मत्स्य प्रशिक्षण केंद्र येथे २१ नोव्हेंबरच्या जागतिक मत्स्य दिनानिमित्त जिल्ह्यातील मासेमार बांधव व मत्स्यकास्तकार यांना मत्स्य व्यवसाय विभागाच्या योजनांबाबत माहिती देण्यात येणार आहे. २१ रोजी दुपारी ३.३० वाजता मत्स्य प्रशिक्षण केंद्र, दांडी येथे उपस्थित राहवे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय,…

Read More

५० जेष्ठ नागरिकांना दिली भेटवस्तू

निमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन;मनोज मोंडकर, पूनम चव्हाण यांचा उपक्रम मालवण (प्रतिनिधी) शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे मालवण आडवण येथे शिवसेनेचे मनोज मोंडकर व सौ. पूनम चव्हाण यांच्या वतीने ५० ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मनोज मोंडकर, सौ. पूनम चव्हाण, संमेश परब, यशवंत…

Read More

मोहन मेस्त्री यांचे निधन

⚡मालवण ता.१९-: मालवण तालुक्यातील राठीवडे गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य, ठाणे जिल्हापरिषदेचे निवृत्त लेखाधिकारी, मालवण तालुका सुतार समाज मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार श्री. मोहन बाळा मेस्त्री (काका) (वय ८२) यांचे त्यांच्या राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. मोहन मेस्त्री हे शांत व मनमिळावू स्वभावामुळे आणि समाजसेवेमुळे सर्वत्र परिचित होते. त्यांच्या जाण्याने राठीवडे गावात शोककळा पसरली आहे. मालवण…

Read More

आचरा व्यापारी संघटनेतर्फे २२ नोव्हेंबर रोजी गृप डान्स स्पर्धा

⚡मालवण ता.१८-: आदर्श व्यापारी संघटना आचरा तर्फे मंगळवार २२ नोव्हेबर रोजी वार्षिक सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.यानिमित्त दुपारी महाप्रसाद, सायंकाळी स्थानिक भजने तर रात्रौ ठिक ९.३०वाजता भव्य जिल्हास्तरीय गृपडान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी प्रथम पारितोषिक पंधरा हजार ,द्वितीय पारितोषिक दहा हजार, तृतीय सात हजार तसेच तीनही क्रमांकाना शिवरामेश्वर ट्रॅव्हल्स गिरीश बाणे,उमेश बाणे…

Read More

उमेदवारांना रस्त्यावरील खड्डे दिसणार का?

मडुरा पंचक्रोशीतील मतदारांमधून नाराजीचा सूर ⚡बांदा ता.१९-: मडुरा पंचक्रोशीतील विविध समस्यांकडे आजपर्यंत लोकप्रतिनिधी व नेते मंडळींनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्यामुळे मडुऱ्यातील काही मतदारांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. मतदारांचा हा निर्णय म्हणजे लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याचा नाराजीचा सूर मतदारांमधून व्यक्त होत आहे.बांदा-शिरोडा मार्गावरील दांडेली, न्हावेली-रेवटेवाडी, पाडलोस, मडुरा व शेर्ले गावात रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य नव्हे…

Read More

कणकवलीत उदया रंगणार एक दिवस छोट्यांसाठी

समीर नलावडे मित्रमंडळाच्या उपक्रम; खाऊगल्ली व विविध कार्यक्रम ⚡कणकवली ता.१९-: कणकवली येथील चौंडेश्वरी मंदिरानजीक गणपती साना येथे येत्या 20 नोव्हेंबर रोजीएक छोट्या मुलांसाठी एक दिवस छोट्यांसाठी, खाऊ गल्ली उपक्रमाचे आयोजन समीर नलावडे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. 20 नोव्हेंबर रोजी आमदार नितेश राणे यांच्या हस्ते सायंकाळी 5 वाजता या उपक्रमाचे उद्घाटन केले जाणार आहे.मुंबईत…

Read More

कणकवली शहरातील 472 कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया

नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली माहिती ⚡कणकवली ता. १९-: कणकवली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाची मोहिमे कणकवली नगरपंचायत मार्फत गेले काही दिवस सुरू आहे.या भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या मोहिमेत आतापर्यंत 472 भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. गेले काही महिने सातत्याने ही मोहीम राबवण्यात आली होती. कणकवली शहरात अजून सुमारे ९०…

Read More
You cannot copy content of this page