अण्णा केसरकर यांचे “आत्मक्लेश” आंदोलन सुरू

माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचा पाठिंबा

सावंतवाडी ता.२२
छत्रपती शिवाजीमहाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजप प्रवक्ते सुधांशी त्रिवेदी यांचा निषेध करण्यासाठी आज जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार अण्णा उर्फ वसंत केसरकर यांनी गवळी तिठा येथे “आत्मक्लेष” आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनाला माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी देखील पाठिंबा दिला आहे.

You cannot copy content of this page