कणकवलीत भाजपच्या १७ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
⚡कणकवली ता.१७-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांचा कणकवलीत पटवर्धन चौक येथे आज बुधवारी दुपारी प्रतिकात्मक पुतळा जाळल्या प्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षांसह तब्बल 17 जणांवर कणकवली पोलिसात जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुप्रिया बंगडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भादवि कलम 285,336,143 सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम…
