प्रोत्साहन अनुदान जमा करून शेतकऱ्यांना दिला मदतीचा हात
व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक ः मुख्यमंत्र्यांचे मानले जाहीर आभार ⚡बांदा ता.२०-: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वसामान्य नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळी अगोदर 50 हजारांचे प्रोत्साहन अनुदान देऊन मदतीचा हात दिल्याबद्दल समस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जाहीर आभार मानत असल्याचे, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक यांनी सांगितले. अनेक महिने रखडलेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी…
