मोर्चा हा ‘ट्रेलर’ होता, ‘पिक्चर’ अभी बाकी है
तालुकाप्रमुख हरी खोबरेकर : मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली ⚡मालवण ता.२०-: एसीबीकडून आ. वैभव नाईक यांना नोटीस बजावल्याच्या विरोधात कुडाळ मध्ये एसीबी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चातील शिवसैनिकांचे विराट रूप पाहून भाजपा नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. आम. भास्कर जाधव यांच्या सारख्या वाघाने डरकाळी फोडल्यानंतर दोन दिवसांपासून जिल्ह्यात अनेकांची कोल्हेकुई सुरु…
