भातशेती नुकसानीचा धोका वाढला
⚡सावंतवाडी ता.२८-: शहरात सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा अवकाळी पावसाला सुरुवात झाली असून विजांच्या गडगडासह मुसळधार पाऊस सध्या शहरात कोसळत आहे. दरम्यान कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांची मात्र चिंता वाढली असून भात पिकाचे मात्र नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
