भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती
⚡सावंतवाडी ता.२६-: आगामी ग्रामपंचायत निवडणुक शिंदे गट व भाजप एकत्र लढणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली.दरम्यान युतीमुळे कोणताही कार्यकर्ता दुखवल असेल तर आम्ही त्याची काळजी घेऊ असे तेली यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी महेश सारंग,अशोक दळवी ,बबन राणें,केतन आजगावकर,दिलीप भालेकर आदी उपस्थित होते
