शहीद विजय साळसकर यांनी आ वैभव नाईक यांचे अभिवादन

२६/११ निमित्त एडगाव गावात जात पुतळ्याला अर्पण केला पुष्पहार

वैभववाडी प्रतिनिधी
२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वैभववाडी एडगावचे सुपुत्र ,पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या एडगाव येथील पुतळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

  यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे,  वैभववाडी तालुकाप्रमुख  मंगेश लोके,  उपतालुकाप्रमुख श्रीराम शिंगरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर ,वाभवे नगरसेवक रणजीत तावडे, वाभवे उपशहर प्रमुख सुनील रावराणे, संतोष पाटील, सदानंद पाटील, शंकर कोकरे, समाधान काडगे, यशवंत सुर्वे, अनंत नांदस्कर, राजाराम गडकर आदी उपस्थित होते.
You cannot copy content of this page