इस्लामपूर येथे उपस्थित राहत झाले सहभागी
⚡कणकवली ता.२७-: राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटिल यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांचा विवाह इस्लामपुर येथे संपन्न झाला. विवाह प्रित्यर्थ इस्लामपुर येथे जाऊन राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी प्रतिक पाटिल यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी कणकवली राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर, कणकवली राष्ट्रवादी निरीक्षक सावळाराम अणावकर गुरूजी, माजी राष्ट्रवादी ग्राहक स्वरक्षण जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे उपस्थित होते
