Headlines

वेंगुर्लेत 23 ऑक्टोबर रोजी भव्य नरकासर स्पर्धा

सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल पुरस्कृत व कुबलवाडा मित्र मंडळ आयोजित ⚡वेंगुर्ले ता.१९-: सामाजिक कार्यकर्ते विवेक कुबल व कुबलवाडा मित्रमंडळ, वेंगुर्ल यांच्यावतीने रविवार दि. 23 ऑक्टोबर रोजी रात्रौ 8 वाजता भव्य नरकासुर स्पर्धा श्रीदेव रामेश्वर मंदिर समोरील वेंगुर्ले शाळा नं. 1 चे पटांगणावर सुरू होणार आहे.ही नरकासुर स्पर्धा मोठा गट व लहान गट अशा दोन गटात…

Read More

सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांची पेन्शन वेळेत खात्यात जमा करा

ह्यूमन राईटचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांची मागणी ⚡कणकवली ता.१९-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व सेवा निवृत्त प्राथमिक शिक्षकांना दर महिन्याला मिळणारी पेन्शन वेळेत देण्यात यावी अशी मागणी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक प्राथमिक शिक्षण विभाग आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Read More

राणे कुटुंबावर शिवराळ भाषेत आरोप केल्यास प्रत्युत्तर देणार

संतोष कानडे यांचा इशारा;तर आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला असता ⚡कणकवली ता.१९-: भाजप नेते,केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्याच्या कुटुंबावर आम. भास्कर जाधव यांनी केलेले आरोप खोटे असून आम्ही भारतीय जनता पार्टीतर्फे आरोपांचा निषेध करत आहोत. भास्कर जाधव हे कुडाळ मध्ये येऊन राणे कुटुंबियांवर टीका करतील असे आम्हाला माहीत असते तर आम्ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम…

Read More

वाळू चोर भास्कर जाधव यांनी पात्रता ओळखून टीका करावी

भाजप प्रवक्ते संजू परब यांनी राणे कुटुंबावरील टीकेचा घेतला समाचार ⚡सावंतवाडी ता.१९-: राणे कुटुंबावर बोलण्याची भास्कर जाधव यांची पात्रता नाही. उद्धव ठाकरेंवर खालच्या भाषेत बोलणारे भास्कर जाधव आज त्यांचीच तळी उचलत आहेत. त्यामुळे वाळुचोर भास्कर जाधव यांनी आपली पात्रता ओळखून राणेंवर बोलावं असा जोरदार हल्लाबोल भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी केला आहे. यावेळी परब…

Read More

उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय कॅम्पमध्ये १३ मुलांची होणार ऑपरेशन

भाजप नेते युवराज लखमराजे भोसले यांच्याहस्ते झाले उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.१९-: सावंतवाडी शहरात उपजिल्हा रुग्णालयात आज वैद्यकीय कॅम्प आयोजित करण्यात आला असून, या कॅम्पसाठी 10-12 तज्ञ डॉक्टर सावंतवाडीत आले असून, यामध्ये लहान मुलांची 13 सर्जिकल ऑपरेशन होणार आहेत. या कॅम्पचे उद्घाटन सावंतवाडीचे युवराज तथा भाजपचे युवा नेते लखमराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडीचे माजी…

Read More

अवैध दारूप्रकरणी एक ताब्यात

आरोसबागमध्ये कारवाई : नऊ लाखाचा मुद्देमाल जप्त ⚡बांदा ता.१८-: : गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी कोलगाव येथील एकावर आज पोलिसानी कारवाई केली. ही कारवाई आज सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास आरोसबाग शेर्ले येथे करण्यात आली. या प्रकरणी गणपत माईनकर (वय 27, रा. कोलगाव चाफेआळी) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मोटार आणि अवैध दारू असा एकूण 9 लाख…

Read More

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये हाडांची शस्त्रक्रिया मशीन व उपकरणेसाठी निधी द्या

जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये किरण सी आर्म एक्सरे यंत्र किरण व ऑर्थोपेडिक पूर्णपणे इलेक्ट्रॉन इलेक्ट्रो मेन्यूअल सी आर्म एक्स-रे टेबल व एक्स-रेडिएशनल प्रोटेक्शन लीड ऍप्रन व त्याला लागणारी उपकरणे यासाठी अकरा लाख पन्नास हजार रुपयांची जिल्हा नियोजन मार्फत अस्थिरोग (हाडाची शस्त्रक्रिया) करण्यासाठी आधुनिक पद्धतीची रुग्णांना…

Read More

आमदार भास्कर जाधव यांसह कार्यकत्यांवर कारवाई करा

भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली : केंद्रीयमंत्री राणेंवर असभ्य भाषेत टीका; 21 रोजी समर्थन रॅलीच्या माध्यमातून देणार जशास तसे उत्तर ⚡सावंतवाडी ता.१८-: आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने काढलेल्या मोर्चात आ. भास्कर जाधव आणि मंडळींनी केंद्रीयमंत्री म.नारायण राणे यांच्यावर वैयक्तिक पातळीवर अत्यंत अश्लाघ्य भाषेत टीका टिपणी केली, मी जिल्हाध्यक्ष या नात्याने भारतीय जनता पार्टीच्या समस्त…

Read More

मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीसाठी ५७ उमेदवारांचा अर्ज दाखल

तब्बल सात वर्षांनी होणार निवडणूक : ३०५६ मतदार बजावणार मतदानाचा हक्क ⚡मालवण ता.१८-: तब्बल सात वर्षांनी होणाऱ्या मालवण तालुका खरेदी विक्री संघ लि.च्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी ६ मतदार संघातून एकूण ५७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या १५ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीसाठी ३०५६ मतदार हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत मालवण तालुका खरेदी…

Read More

मालवण शहर महिला काँग्रेसच्यावतीने आमदार जयश्री जाधव यांचा सत्कार

⚡मालवण ता.१८-: मालवण शहर महिला काँग्रेस वतीने कोल्हापूर उत्तर येथील नवनिर्वाचित आमदार जयश्री जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.. काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर उत्तर येथील विधानसभेच्या झालेल्या पोटनिवडणुकीत विजय प्राप्त झालेल्या काँग्रेस उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय झाला होत त्यावेळी कोल्हापूर येथे मालवण मधील काही पदाधिकारी अरविंद मोंडकर यासोबत प्रचारात सहभागी झाले होते या विजया…

Read More
You cannot copy content of this page