देवगड सडा येथे दुकानात चोरी

देवगड (प्रतिनिधी)
देवगड सडा येथील दुकानाचे कुलूप कोणीतरी अज्ञात चोरट्याने तोडून दुकानात प्रवेश केला आणि रोख रु १५००/-लंपास केले अशी फिर्याद मंगेश मोहन मेस्त्री (३२)रा जामसंडे(मळई)यांनी देवगड पोलीस स्थानकात शनिवारी दुपारी १.१४ च्या मानाने दिली आहे.
सदरची घटना २४ नोव्हेंबर २०२२ रात्री ९.३० ते २५ नोव्हेंबर स.९ या कालावधीत घडली .
या घटनेसंदर्भात अज्ञात चोरट्या विरुद्ध देवगड स्थानकात रीतसर गुंन्हा भादवी कलम ४५४,४५७,३८० नुसार दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल राजन जाधव करीत आहे.

You cannot copy content of this page