तळेरे ते वैभववाडी रोडवरील निकृष्ट काम भाजप कार्यकर्त्यांनी पाडले बंद

⚡वैभववाडी ता.२६-: तळेरे ते वैभववाडी रोडवरील नाधवडे सरदारवाडी बस स्टॉप जवळील रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम भाजपा कार्यकर्तेन बंद पाडले.
नाघवडे कोल्हापुर तळेरे स्त्यावरील खड्डे भुजवत असताना मा . जि.प. सदस्य सुधिर नकाशे पप्या पाटणकर रविंद्र वारीक संतोष पेडणेकर महेश गोखले पुडलींक साळुंखे
साक्षी कदम कविता इस्वलकर व इतर महीला वर्ग यांनी काम पाहीले तर खडयामध्ये माती व खडी टाकून भुजवण्याचे काम करत होते त्यावर डांबराचे नावही नव्हते टाकत नव्हते यांची पाहणी केली असे निकृष्ट काम बंद पाडले

You cannot copy content of this page