बावनकुळे ओबीसींच्या समस्या पूर्ण करतील

ओबीसी समाज मेळाव्यात संजू परब यांनी व्यक्त केला विश्वास;भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न

⚡सावंतवाडी ता.२६-: चार पक्षाची सभा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्याचा हा पहिला योग असून आणि हा योग चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामुळे शक्य झाला आहे. आमच्यासाठी हा सोन्याचा दिवस आहे. बावनकुळे यांनी एखादी गोष्ट मनावर घेतली की ते निश्चित पूर्ण करतात. ज्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडल्या त्या ते नक्की पूर्ण करतील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो, असे प्रतिपादन संजू परब यांनी केले.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी सावंतवाडी येथे ओबीसी समाज मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी संजू परब बोलत होतै.

You cannot copy content of this page