साळिस्ते नं.१ येथे कामगार व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी
⚡कणकवली ता.०२-: भारतीय मजदूर संघाच्या नेतूत्वाखाली जिल्हा परिषद केंद्र शाळा साळिस्ते नं.१ येथे नोंदणीकृत सभासद कामगार व त्यांच्या कुटुंबाची तालुकास्तरीय आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी संघाच्या सभासदांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रारंभ भारतीय मजदुर संघ साळिस्ते गाव अध्यक्ष संतोष पाष्टे व उपाध्यक्ष सौ.प्रेमलता गुरव, वारगाव गाव सचिव संजय धुमक यांनी…
