365 खेड्यांचा अधिपती
श्री देव उपरलकर
महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान ; आज वाढदिवसाला येणार हजारो भाविक ⚡सावंतवाडी ता.०२-: हाकेशब्दाला धावणारा…नवसाला पावणारा… असा सावंतवाडीचा श्री देव उपरलकर. महाराष्ट्र व गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या सावंतवाडी शहराचे हे जागृत देवस्थान. 365 खेड्यांचा अधिपती म्हणून हे देवस्थान ओळखले जाते, अशा या जागृत देवस्थानची महती सांगणारा ‘ग्लोबल महाराष्ट्र’चा धावता आढावा… ३६५ खेडेगावांचा मालक…
