समीर सतीश आंगणे यांची मालवण तालुका काँग्रेस कमिटी च्या मसुरे विभागीय अध्यक्ष पदी निवड,
⚡मालवण ता.०१-: आंगणेवाडी येथील राष्ट्रीय काँग्रेस बूथ अध्यक्ष समीर सतीश आंगणे यांची मालवण तालुका काँग्रेस कमिटी च्या मसुरे विभागीय अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली आहे देशाचे राष्ट्रीय काँग्रेसचे युवा नेतृत्व राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू झाली असून महाराष्ट्र राज्यात प्रांताध्यक्ष नाना पटोले हे राज्यभर दौरा करत आहेत या भारत जोडो यात्रेत तळागाळातील…
