तर्सेबाबर्डे प्रशालेत 5 वी ते 7 वीच्या मुलांसाठी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न…
कुडाळ ता.०३-:जिल्हा परिषद शाळा तर्सेबाबर्डे प्रशालेत दिनांक 3 जानेवारी ते 13 जानेवारी या कालावधीत 10 दिवसांचे संगणक प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. संगणक ही काळाची गरज असल्याने ग्लोबलच्या माध्यमातून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 5 वी ते 7 वी या वयोगटातील 35 मुलांना संगणकाचे प्राथमिक ज्ञान देण्यात आले आहे. यावेळी ग्लोबलचे संगणक…
