सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाच्या कलाप्रदर्शनाचा शुभारंभ
प्रदर्शन ६ फेब्रुवारीपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य उपलब्ध; आज आंतरशालेय चित्रकला स्पर्धा कणकवली 4 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-सिंधुदुर्ग कला महाविद्यालयाची २७ वर्षे यशस्वी वाटचाल सुरू असून या संस्थेतील विद्यार्थी कलाशिक्षक, कला दिग्दर्शक व व्यावसायिक कलाकार म्हणून कार्यरत आहेत. आमची मुद्रा एज्युकेशन ट्रस्ट ( मुंबई ) या माध्यमातुन विनाअनुदानित चित्रकला महाविद्यालय चालविण्यत येते. या कला संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक, चित्रकला स्पर्धा,…
