तांबळडेग येथील विठ्ठल मंदिराचे आ राणे यांनी घेतले दर्शन

हरिनाम सप्ताहाचे निमित्त

सावंतवाडी ता.०३-:आम. नितेश राणे यांनी देवगड तालुक्यातील तांबळडेग येथील हरीनाम सप्ताह निमित्त श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले,त्यावेळी मंदिराच्या विश्वस्तांनी आम. यांचे श्रीफळ व मानचिन्ह देऊन स्वागत केले, सोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

You cannot copy content of this page