कर खात्याकडून टपालाने आलेल्या नोटिसां बद्दल व्यापाऱ्यांनी सावधानता बाळगावी – प्रसाद पारकर
⚡मालवण ता.१०-: सिंधुधुदुर्गातील एका व्यावसायिकाला शासकीय करखात्याकडून जिएसटी बाबत टपालाद्वारे पाठवल्या गेलेल्या ‘लाखो रूपयांची थकबाकी भरणा करण्याची मागणी करणाऱ्या’ नोटीसी बाबत त्या सजग व्यावसायिकाला संशय आल्याने त्याने त्या डिमांड नोटिशीवर स्वाक्षरी असणाऱ्या अधिकाऱ्याशी थेट संपर्क करून चौकशी केल्यावर ‘ती’ नोटिस ‘त्या’ अधिकाऱ्याने पाठविलीच नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. व्यावसायीकाच्या याच सजगपणामुळे आणि चौकस वृत्तीमुळे…
