Headlines

‘बाल कुमार ज्ञान कोपरा’ अंतर्गत स्पर्धांना उत्तम प्रतिसाद

⚡मालवण ता.११-: मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी व वाचन संस्कृतीपासून दूर चाललेल्या उदयोन्मुख पिढीस वाचते करण्यासाठी वाचन संस्कृती जोपासण्यासाठी, भविष्यातील वाचक तयार करणे, वाचक घडविणे यासाठी नगर वाचन मंदिर, मालवण तर्फे आयोजित ‘बाल कुमार ज्ञान कोपरा’ या उपक्रमांतर्गत ग्रंथालयाच्या सभागृहामध्ये बाल वाचकांना एकत्र आणण्यासाठी कथाकथन सादरीकरण (इ. १ली ते ३री ), कथालेखन स्पर्धा (इ. ४थी…

Read More

मुख्यमंत्र्यांनी केसरकरांना टाकले वाळीत…

विनायक राऊत ; केसरकरांवर राणेंना पाणी उचलून देण्याची वेळ.. ⚡सावंतवाडी ता.११-: दहशतवादाचे हत्यार पुढे करून ज्या नारायण राणे यांच्या विरोधात केसरकरांनी राजकारण केले त्याच राणेंना पाण्याचे ग्लास उचलून देण्याची पाळी आज केसरकरांवर आली अशी टिका खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केली.मुख्यमंत्री यांनी दीपक केसरकर यांना वाळीत टाकले आहे, कालच्या सावंतवाडी येथील सभेत दोघांमध्ये झालेल्या…

Read More

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम

उपक्रमात सहभागी होण्याचे सुशांत नाईक यांनी केले आवाहन ⚡कणकवली ता.११-: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिली.या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहनही सुशांत नाईक यांनी केले आहे. युवासेनाप्रमुख तथा युवकांचे प्रेरणास्थान माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 13 जून रोजीकणकवली तालुक्यात कनेडी…

Read More

कणकवली न.पं.च्या कचरा संकलन वाहनाकरीता 25 लाखाचा निधी

समीर नलावडे व बंडू हर्णे यांच्या पाठपुराव्याला यश ⚡कणकवली ता.११-: केंद्रीय मंत्री ना.नारायण राणे यांच्या खासदार निधीतून 25 लाखांचा निधी कणकवली नगरपंचायतच्या कचरा संकलन वाहनाकरीता देण्यात आला होता. यामधून दोन घंटागाड्या व एक ट्रॅक्टर खरेदी करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी याकरिता पाठपुरावा केला होता. कणकवली शहरातील कचरा…

Read More

कालव्याच्या कामातून अधिकारी ठेकेदार गब्बर

विनायक राऊत: माडखोल धरण कालव्याचा प्रश्न सोडविणार ⚡सावंतवाडी ता.११-: माडखोल धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुळात या कालव्याच्या नावावर सरकारी अधिकारी व ठेकेदार करोडो रुपये उकळतात असा आरोप आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केला. तर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठज रत्नागिरी येथे घेऊन माडखोल धरणाच्या डाव्या उज्वला कळव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय स्वस्थ…

Read More

मडुऱ्यात अणसूर मधील महिलेचा दुचाकीवरून पडून अपघात

गतिरोधकावर दुचाकी आदळून अपघात : अधिक उपचारासाठी कुडाळ येथे हलविले ⚡बांदा ता.११-: बांदा-शिरोडा मार्गावरील मडुरा-डिगवाडी येथे असलेल्या गतिरोधकावर दुचाकी आढळून पाठीमागे बसलेल्या रोहिणी गावडे (वय 65, रा. वेंगुर्ले-अणसूर) जखमी झाल्या. सामाजिक कार्यकर्ते गौरेश पटेकर व स्थानिकांनी तात्काळ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी कुडाळ येथे पाठविले. मडुरा न्यू…

Read More

विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी भाजपातील काही चेहरे आमच्या संपर्कात…

विनायक राऊत, मात्र देव सोडून देवचाराची पुजा करणार नाही सावंतवाडी ता.११-: आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटातून उमेदवारीसाठी मिळवण्यासाठी सावंतवाडीतील भाजपचे काही चेहरे आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. दरम्यान देव सोडून देवचाराची पुजा आम्ही करणार नाही असलेल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन संधी देऊ असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत…

Read More

तळवडे येथे आढळलेल्या मागरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता…

⚡सावंतवाडी ता.१०-: मधील मौजे तळवडे गावातील मिरेस्तीवाडी येथे रमाकांत कुलकर्णी यांच्या घरच्या परिसरात आढळून आलेल्या मगरीची सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचारी यांनी यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. याबाबत सविस्तर वृतांत असा की, तळवडे येथे मानवी वस्तीजवळ मगर आढळून येत असल्याबाबत वन विभागाला कळाले नुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली वन विभागाचे जलद…

Read More

घरावर वीज पडून भिंतीना मोठे तडे

वेताळ बांबर्डे गावातील घटना:सरपंच, उपसरपंच यांनी केली पाहणी ⚡कुडाळ ता.११-: वेताळ बांबर्डे गावातील नाना विठू राणे (राहणार :दारवळवाडी) यांच्या घरावर वीज पडून त्यांच्या घराच्या भिंतींना दोन्ही बाजूने मोठे तडे जावून घराचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच ऐन पावसात घराचे छप्पर बऱ्याच ठिकाणी कोसळले. या बाबतची माहिती मिळताच सरपंच वेदिका दळवी, उपसरपंच प्रदीप गावडे यांनी घटनास्थळी…

Read More

तारकर्ली येथे १९ पासून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

⚡मालवण ता.१०-: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे तारकर्ली येथील स्कुबा डायविंग सेंटर (ईसदा) येथे राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील प्रत्येकी १० अशा एकूण ३६० तरुण- तरुणींना जलपर्यटन व पाण्याशी निगडित मोफत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण दिले जाणार आहे. दि.१९ जून ते २० ऑगस्ट या कालावधीत टप्प्याटप्प्याने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. या शिबिरासाठी ईसदातील २५ तज्ज्ञ स्कुबा डायव्हर्सची…

Read More
You cannot copy content of this page