विधानसभेसाठी ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी भाजपातील काही चेहरे आमच्या संपर्कात…

विनायक राऊत, मात्र देव सोडून देवचाराची पुजा करणार नाही

सावंतवाडी ता.११-: आगामी सावंतवाडी विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटातून उमेदवारीसाठी मिळवण्यासाठी सावंतवाडीतील भाजपचे काही चेहरे आमच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केला. दरम्यान देव सोडून देवचाराची पुजा आम्ही करणार नाही असलेल्या पदाधिकाऱ्यांना ताकद देऊन संधी देऊ असेही राऊत यावेळी बोलताना म्हणाले.ते सावंतवाडीत पत्रकार परिषदेत बोलत होते

You cannot copy content of this page