कालव्याच्या कामातून अधिकारी ठेकेदार गब्बर

विनायक राऊत: माडखोल धरण कालव्याचा प्रश्न सोडविणार

⚡सावंतवाडी ता.११-: माडखोल धरण्याच्या डाव्या उजव्या कालव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय गप्प बसणार नाही. मुळात या कालव्याच्या नावावर सरकारी अधिकारी व ठेकेदार करोडो रुपये उकळतात असा आरोप आज येथे खासदार विनायक राऊत यांनी केला.

तर यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्याची बैठज रत्नागिरी येथे घेऊन माडखोल धरणाच्या डाव्या उज्वला कळव्याचा प्रश्न मिटविल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिली.

You cannot copy content of this page