प्रांताधिकारी कार्यालयावर शिक्षण अधिकार मोर्चा
सत्यशोधक विद्यार्थी संघटना व शिक्षक सभा यांचे आयोजन सावंतवाडी दि.१२( प्रतिनिधी) सत्यशोधक विद्यार्थी संघटना व सत्यशोधक शिक्षक सभा सिंधुदुर्ग संयुक्त कृती समितीच्यानेतृत्वाखाली सावंतवाडी प्रांत कार्यालयावर शिक्षण अधिकार मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला सावंतवाडी, कुडाळ तालुक्यातील महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होते. परजिल्ह्यातील शिक्षकांच्या बदल्यांमुळे निर्माण झालेल्या जि. प. शाळांतील रिक्त जागांवर शिक्षक भरती तातडीने करण्यात…
