गाबीत महोत्सवानिमित्त २७ रोजी मच्छिमारी बंद ठेवण्याचा गाबीत बांधवांचा निर्णय
⚡मालवण ता.१९-: अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा गाबीत समाज यांच्या वतीने मालवणच्या दांडी समुद्र किनाऱ्यावर २७ ते ३० एप्रिल या कालावधीत प्रथमच होणाऱ्या गाबीत महोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असून गाबीत बांधवांकडून या महोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी आज झालेल्या नियोजन आढावा बैठकीत या महोत्सवातून गाबीत समाजाची एकजूट दाखवून…
