दाणोलीत कंटेनरचा अपघात…

मध्यरात्रीची घटना: चालक जखमी

सावंतवाडी ता.१३-: दाणोली येथे मध्यरात्री आयशर केंटरला अपघात झाला. चालकाचा गाडीवरील नियंत्रण सुटल्याने साईडला असलेल्या घळणीत जाऊन गाडी कोसळली. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल होत चालकाला बाहेर काढून उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय दाखल केले.दरम्यान गाडीचे देखील नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page