करवसुलीसह अन्य उपक्रमात राज्यात कणकवली न.पं.प्रथम
नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या टीमवर्कचे फलित ⚡कणकवली ता.२०-: कणकवली नगरपंचायतच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला असून, नगरपंचायतची कर वसुली व अन्य राबविलेल्या विविध उपक्रमाबाबत कणकवली नगरपंचायतला राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे.राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव डॉ. सोनिया सेठी यांच्या प्रमुख उपस्थितीत…
