कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांचा पाठपुरावा यशस्वी
वायरमन म्हनून सिद्धेश धुत्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान ⚡कणकवली ता.१४-:कलमठ गावासाठी स्वतंत्र वायरमन देण्याचे आश्वासन विद्युत मंडळाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी दिले होते या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी पाठपुरावा करत अखेर कलमठ गावासाठी सिद्धेश धुत्रे यांना नियुक्तीपत्र देण्यास भाग पाडले असून सदरचे नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. कलमठ सरपंच संदीप मिस्त्री यांच्या…
