सियाराम’स् च्या ग्राहकांसाठी आता सावंतवाडीतही कपड्याचे भव्य दालन…

साडेचारशे पासून कपडे उपलब्ध ; शुभारंभानिमित्त खास ऑफरचीही संधी…

⚡सावंतवाडी ता.१४-:* सियाराम’स् च्या खास ग्राहकांसाठी आता कपड्याचे भव्य दालन सावंतवाडी शहरात सुरु होत असून दर्जेदार ब्रॅन्डेड कपडासह लग्नसमारंभासाठी आवश्यक कपडे एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. शुभारंभानिमित्त रुपये ३९९९ खरेदीवर ग्राहकांना मोफत आकर्षक बॅग देण्यात येणार आहे. तरी  ग्राहकांनी अवश्य या शाॅपला भेट द्यावी.

सावंतवाडी शहरातील मोती तलावासमोर रामेश्वर प्लाझा इमारतीत १६ जून रोजी या भव्य दानलाचा शुभारंभ होणार असून कमीत कमी ४५० रुपयाच्या शर्ट पँन्ट पासून कपडे येथे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. शिवाय सुटिंग्ज,शर्टीग, रेडिमेड कपड्यासह कुर्ता,शेरवानी, सूट,टाऊझर, जीन्स, काॅटन्स टाऊझर, ट्रॅक पेंन्ट आधी विविध व्हरायटीचे कपडे येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. लग्न समारंभासाठी आवश्यक कपडेही येथे उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे सियारामच्या खास ग्राहकांसाठी शॉप मध्येच कंपनीचा टेलर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी जास्तीत जास्त ग्राहकाने सियाराम चे कपडे वापरण्यासाठी सावंतवाडीतील शॉपला नक्की भेट द्यावी.

You cannot copy content of this page