शून्य शिक्षकी १८ शाळांत त्वरित शिक्षक द्या
ठाकरे शिवसेना गटाचे कुडाळ शिक्षण विभागासमोर आंदोलन ⚡कुडाळ ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२१ शाळांमध्ये शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर परिणाम होणार आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेत शिक्षक उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांची शैक्षणिक समस्या दूर व्हावी, या मागणीसाठी ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज कुडाळ पंचायत समिती शिक्षण विभाग कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येणार आहे. कुडाळ तालुक्यात जि.प.च्या १८ शाळा शून्य शिक्षकी…
