ओरस येथील एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’च्या मेडीकल स्टोअरची वेळ आता साडे नऊ वाजता
⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्गनगरी येथील माजी सैनिकासाठी असलेल्या एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम’ची मेडीकल स्टोअरची वेळ आता साडे नऊ वाजता करण्यात आल्याने माजी सैनिकांची होणारी गैरसोय टळली आहे. इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग च्या वतीने अध्यक्ष शशिकांत गावडे यांनी आभार व्यक्त केले आहे.ओरस येथील एक्स-सर्विसमैन कंट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम च्या ठिकाणीओपीडीमध्ये चेकअप ०८.०० वाजता झाल्यानंतर केवळ मेडीसीन घेण्यासाठी रुग्णांना…
