खोटे प्रमाणपत्र प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना सशर्त जामीन
ओरोस ता ८भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून पोलीस शिपाई पदाची नोकरी बळकावण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या तिघांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर झाला आहे. या प्रकरणी अतिरिक्त आहेत मुख्य न्याय दंडाधिकारी एस डी चव्हाण यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. संशयित यांच्यावतीने ऍड संग्राम देसाई, ऍड अशपाक शेख व ऍड…
