भाजपा जिल्हात राबविणार मोदी @९ अभियान…
चंद्रकात जाधव : मोदी सरकारची कामे घरोघरी पोहचविणार ⚡सावंतवाडी ता.०८-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्ष यशस्वी पणे कामे पूर्ण केल असून त्यासाठी तिनही विधनासभा मतदारसंघात ३० मे ते ३० जुन पर्यंत मोदी @९ अभियान राबविण्यात येणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षांत केलेली काम लोकांपर्यंत पोहचवण्याच काम करणर असल्याची माहिती भाजपअनुसूचित जाती मोर्चा…
