कुडाळमधील युवा समाजसेवक रोहित भोगटे यांचा वाढदिवस उत्साहात

⚡कुडाळ ता.०८-: कुडाळ शहरातील युवा समाजसेवक रोहित भोगटे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक मित्रमंडळीनी रोहित यांना शुभेच्छा दिल्या. तसेच
रोहित भोगटे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कुडाळ कुंभारवाडी शाळेला फॅन (भेटवस्तू) देऊन वाढदिवस साजरा केला.

यावेळी स्वराज्य मित्रमंडळ माठेवाडा व प्रभावळकरवाडा मित्रमंडळचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page