14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे
⚡सिंधुदुर्गनगरी ता.०९-: पी एम.किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी यांना पुढील वितरित होणाऱ्या १४ व्या हफ्त्याचा लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक असल्याचे प्रमोद बनकर तालुका कृषी अधिकारी, दोडामार्ग यांनी कळविले आहे.
