गाळ काढण्याच्या मोहिमेची अजय गोंदावळे, बंटी पुरोहित यांनी केली पाहणी…

सहकार्य करण्याचे दिले आश्वासन

⚡सावंतवाडी ता.०८-: येथील मोती तलावात गाळ काढण्याची मोहिमेला आज भाजपचे सावंतवाडी शहराध्यक्ष अजय गोंदावले व युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बंटी पुरोहित यांनी भेट देत पाहणी केली.

व गाळ काढण्यासंदर्भात अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली यावेळी दिवसाला शंभर ट्रक माती काढण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली. दरम्यान या मोहीमेला आवश्यक सहकार्य असल्यास ते पालकमंत्र्यामार्फत करू असा आश्वासने अजय गोंदावळे यांनी अधिकाऱ्यांना दिले.

You cannot copy content of this page