वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून घराला तडे
भविष्यात माळीण दुर्घटना उद्भवण्याची भीती:ओबीसी जिल्हाप्रमुख रुपेश पावसकर यांनी केली पाहणी ⚡कुडाळ ता.२१-: कुडाळ तालुक्यातील वालावल बंगेवाडीमध्ये दरड कोसळून बाबू उर्फ केशव बंगे यांच्या घराला तडे गेले. बंगे कुटुंबीयांनी ताबडतोब ६ घरे खाली केली. या ठिकाणी भविष्यात माळीणसारखी दुर्घटना उद्भवण्याची भीती आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ या प्रकाराची दखल घ्यावी. केशव बंगे यांच्या घराची ओबीसी जिल्हाप्रमुख…
