सलग दुसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी…
पावसाचा कहर सुरू असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश ओरोस ता.२०-: जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सलग दुसऱ्या दिवशी २१ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत असून 20 जुलै ते 23 जुलै या कालावधीत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे….
