भटवाडीत संरक्षण भीत कोसळली…

न.पा. कर्मचाऱ्याकडून घटनास्थळी धाव ; रस्ता वाहतुकीस केला सुरळीत

⚡सावंतवाडी ता.२०-: सावंतवाडी भटवाडी येथील वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेची समोरच्या बाजुची सुमारे १०० फुट लांबीची संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे रस्त्यावर कोसळली.

यावेळी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित येउन रहदारीसाठी रस्ता मोकळा केला. वेदपाठ शाळेचे साधारणपणे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्या असल्याची माहिती वेदशास्त्र संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष बाळ पुराणिक यांनी दिली.

You cannot copy content of this page