बबन साळगावकर यांची माहीती; सांडव्यावरुन पाणी वाहू लागले
⚡सावंतवाडी ता.२०-: शहराला पाणीपुरवठा करणारे पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडू लागले आहे. याबाबतची माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली .
दरम्यान धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत असल्याने सावंतवाडी शहरासह आजूबाजूच्या गावांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे देखील ते म्हणाले.
