Headlines

पुरस्थितीत बांदा पोलिसांचे सुयोग्य नियोजन…

साईप्रसाद काणेकर ; लोकांना सावध केल्याने नुकसानीचे सत्र कमी बांदा ता.२१-: बांदा शहरात काल आलेल्या पुरस्थितीत बांदा पोलीस प्रशासनाने स्थानिकांना अलर्ट करण्यासाठी सुयोग्य नियोजन केले. पोलिसांनी रात्रभर पूर्णप्रवण भागात फिरून लोकांना सातत्याने सावध केले. त्यांनी आपत्कालीन परिस्थिती ओळखून केलेल्या आवाहनमुळेच नुकसानीचे सत्र कमी झाले. त्यामुळे त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याची प्रतिक्रिया शिवसेनेचे बांदा…

Read More

संदीप गवस यांच्यावर दाखल झालेल्या गुन्हा हा राजकीय हेतूने…

सिताराम गावडेंचा आरोप: लवकरच डी वाय एस पी कार्यालयावर धडक देऊन जाब विचारणार… ⚡सावंतवाडी ता.२१-: कोलगाव ग्रामपंचायत सदस्य मराठा समाजाचे बांधव संदीप गवस व पत्नी यांच्यावर दाखल झालेल्या जातिवाचक गुन्हा हा राजकीय हेतूने करण्यात आला आहे. असा आरोप मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी आज येथे केला. दरम्यान जर एखादा मराठा बांधवाला खोट्या गुन्ह्यात अडकून…

Read More

हाॅटेल मालवणी कट्टा

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 😋 खवय्यांच्या जिभेचा स्वाद पुर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तुमच्या सेवेत 😋 🤷🏻‍♂️Owed and Managed byKaveri Restaurant Sawantwadi 🤷🏻‍♂️ 🥞 चहा,नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय 🍛 🧈शिरा 🥞उपमा 🍲पोहा 🫓डोसा🍛 घावने चटणी 🧇आंबोळे उसळ 🍝मसाला ऑम्लेट🥘 डाल फ्राय 🥯डाल खिचडी 🥙आलू गोबी 🫕व्हेज हंडी 🧈मलाई कोफ्ता 🧆मशरूम मसाला🍣 अख्या मसुर 🧀पनीर बटर मसाला🥘…

Read More

घाटीवडेत मोरीची बाजूपट्टी वाहून गेली

मुसळधार पावसाचा फटका;वाहनचालकांनी खबरदारी घ्यावी ⚡दोडामार्ग,ता.२०-: दोडामार्ग कोल्हापूर मार्गावरील वीजघर घाटीवडे येथील मोरीवर पाणी आल्याने रस्त्याची बाजूपट्टी वाहून गेली.त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. वाहनचालकांनी त्या मार्गावरून वाहने हाकताना खबरदारी घ्यावी असे आवाहन स्थानिक ग्रामस्थांनी केले आहे. त्या मार्गावरून तिलारी घाट मार्गे जाणाऱ्या खासगी चारचाकी गाड्या अव्याहतपणे धावतात.त्या गाड्यांचे चालक जीपीएस मॅप वापरून येतात त्यामुळे…

Read More

इर्शालवाडी घटनेच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार दीप्ती देसाई सतर्क

करुळ भट्टीवाडी येथील डोंगराची केली पाहणी वैभववाडी प्रतिनिधीनैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी तहसीलदार दीप्ती देसाई यांनी करूळ भट्टीवाडी येथे जाऊन डोंगर भागाची पाहणी केली. यावेळी तहसीलदार यांनी ग्रामस्थांना सूचना केल्या. रायगड जिल्ह्यातील इर्शालवाडी परिसरातील डोंगराचा भाग घरांवर कोसळल्याने मोठी जिवीतहानी झाली आहे. खबरदारी म्हणून वैभववाडी तहसीलदार सौ. देसाई यांनी तालुक्यातील अनेक गावात जाऊन धोकादायक ठिकाणांची पहाणी…

Read More

पुरात अडकलेल्या गेळेतील युवकाला पोलिसांनी सुखरूप काढले बाहेर…

घरीही सोडले:नागरिकांनी व्यक्त केले समाधान आंबोली, ता.२०: हिरण्यकेशी नदी अतिपावसामुळे दुथडी भरून वाहत असल्याने गेळे येथे दोन्ही पुलांवर पाणी आल्याने संध्याकाळी घरी जात असणारा गेळे तील युवक समीर मारुती कदम हा अडकून राहिला.दोन्ही बाजूने पाण्याचा प्रवाह असल्याने त्याला पलीकडे जाता येत नहोते.यावेळी आंबोली पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर हवालदार दत्ता देसाई आणि नाईक दीपक शिंदे यांनी…

Read More

अमित सामंत यांनी दिलेल्या फायबर बोटींचा पूरग्रस्तांनी केला उपयोग

गतवर्षी करण्यात आले होते वाटप:नागरिकांनी मानले सामंत यांचे आभार ⚡बांदा ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधातील पूर परिस्थिती चा विचार करता बांधा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना बचावात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फायबर देण्यात आले होते याच फायबर चा उपयोग यावर्षी पूरकस्थितीमध्ये…

Read More

मालवणात ढगफुटी सदृश्य पाऊस…

मालवण शहरासह तालुका जलमय: अनेक घरात दुकानात पाणी घुसले… ⚡मालवण ता.२०-: आज मालवणला ढगफुटी सदृश्य पावसाने अक्षराश: कहर माजवत झोडपून काढल्याने मालवण शहरासह तालुका जलमय झाला.अतिमुसळधार पावसाने शहरातील रस्ते पाण्याखाली जाऊन अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरून घरांमध्येही पाणी शिरल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली. देऊळवाडा येथे मुख्य रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर पाणी भरल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद करण्यात…

Read More

त्रिंबकच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सौ सुनीता त्रिंबककर यांचे निधन

⚡मालवण ता.२०-: त्रिंबक गावच्या रहिवासी आणि त्रिंबक ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर (वय ६५) यांचे आज गुरुवारी सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास प्रदीर्घ आजाराने मुंबई येथे निधन झाले. मालवण तालुक्यातील त्रिंबक गावच्या रहिवासी असणाऱ्या सौ. सुनीता सुधाकर त्रिंबककर या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या धडाडीच्या कार्यकर्त्या होत्या. त्रिंबक ग्रामपंचायतीमध्ये तत्कालीन सदस्य म्हणून काम करताना सौ….

Read More

वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसची शनिवारी बैठक

⚡वैभववाडी ता.२०-: वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची बैठक शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10. 30 वाजता राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती मीनाताई बोडके यांच्या घरी आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला जिल्हा निरीक्षक म्हणून नागेश मोर्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील सर्व राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे…

Read More
You cannot copy content of this page