अमित सामंत यांनी दिलेल्या फायबर बोटींचा पूरग्रस्तांनी केला उपयोग

गतवर्षी करण्यात आले होते वाटप:नागरिकांनी मानले सामंत यांचे आभार

⚡बांदा ता.२०-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बांधातील पूर परिस्थिती चा विचार करता बांधा परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली असून गेल्यावर्षी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना बचावात्मक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी फायबर देण्यात आले होते याच फायबर चा उपयोग यावर्षी पूरकस्थितीमध्ये योग्यरीत्या करताना नागरिकांनी सामंत यांचे आभार मानले आहेत.

गेल्यावर्षी अशाच पूर परिस्थितीचा आढावा घेत सामंत यांनी फायबर देण्याचे आश्वासन देऊन ते आश्वासन पूर्णही केले होते निष्क्रिय अध्यक्ष असे म्हणणाऱ्यांनी डोळ्यात अंजन घालून पहावं की गेल्या वर्षी पूरग्रस्त असलेल्या व्यक्तींना दिलेल्या फायबर चा उपयोग आजच्या परिस्थितीला होत आहे

You cannot copy content of this page