वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेसची शनिवारी बैठक

⚡वैभववाडी ता.२०-: वैभववाडी तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीची बैठक शनिवार दिनांक 22 जुलै 2023 रोजी सकाळी ठीक 10. 30 वाजता राष्ट्रीय काँग्रेसच्या जिल्हा सचिव श्रीमती मीनाताई बोडके यांच्या घरी आयोजित करण्यात आलेली आहे या सभेला जिल्हा निरीक्षक म्हणून नागेश मोर्य उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत तरी तालुक्यातील सर्व राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे आव्हान तालुकाध्यक्ष दादामिया पाटणकर यांनी केले आहे.

You cannot copy content of this page