Headlines

पावसाने वैभववाडी तालुक्यात उडविली दाणादाण…

अनेक कॉजवे पाण्याखाली:वस्ती, वाड्यांचे संपर्क तुटले वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. भुईबावडा घाणेगडवाडी सोनाळी शिंदे करुळ गावठाण ब येथील कॉजवा तर तिरवडे तर्फे खारेपाटण येथील कॉजवा अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. काही वाड्यांना पर्यायी मार्ग नसल्याने काहींचा संपर्क तुटला आहे. तालुक्यात…

Read More

स्वच्छता अभियान राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील चार ग्राम पंचायतीची निवड

बापार्डे, परुळे बाजार, लोरे, कुब्रल या ग्राम पंचायतीचा समावेश:ऑगस्ट महिन्यात होणार मूल्यमापन ओरोस ता २०-: स्वच्छ सर्वेक्षण (ग्रामिण) 2023 अंतर्गत जिल्ह्यातील बापर्डे, परुळेबाजार, लोरे, कुंब्रल या चार ग्रामपंचायतीचे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी नामाकंण झाले आहे. याच्या मूल्यमापन साठी 1 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट २०२३ दरम्यान केंद्रस्तरीय समिती जिल्ह्यात येणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषद प्रशासक तथा…

Read More

सिंधुदुर्गातील कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या कामावर समाधानी…

लोकसभा प्रवास योजनेचे निरीक्षक केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा:केंद्राच्या योजनांचा घेतला आढावा ⚡ओरोस ता.२०-: गेल्या ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेला विकास यापूर्वी कधीच झालेला नाही, हे मोदी @ ९ अभियान अंतर्गत स्पष्ट झाले आहे. यामुळे भविष्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे ३५० पेक्षा जास्त तर सहयोगी पक्षाचे मिळून ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून येणारं आहेत….

Read More

आर टी ओ अधिकाऱ्यावर मनसेची प्रश्नांची सरबत्ती

नागरिकाचा त्रास कमी करण्याची केली मागणी सिंधुदुर्गनगरी ता २०महाराट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज आरटीओ कार्यालयावर धडक देत वाहतुकीचे नियम आणि प्रत्यक्षात होत असलेली अंमलबजावणी या बाबत उपप्रादेशिक अधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत जाब विचारला. तर नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी कायद्याचा वापर करा अशी मागणी केली. मनसे पदाधिकाऱ्यांनी आज उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात हॅल्मेट घालून प्रवेश करत…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद अशासकीय सदस्यपदी दादा कुडतरकर

⚡कणकवली ता.२०-: जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे अंतर्गत जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सीताराम उर्फ दादा कुडतरकर कणकवली यांची सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकीय सदस्य म्हणून निवड केली आहे. गत 3 ते 4 वर्षे त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा संघटक,ग्राहक पंचायत,महाराष्ट्र राज्य म्हणून ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी ग्राहक संरक्षण…

Read More

भात पिक विमा नोंदणीस मुदतवाढ मिळावी

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी वेधले कृषीमंत्र्यांचे लक्ष ⚡कणकवली ता.२०-: भात पिक विमा नोंदणीस मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री नाम. धनंजय मुंडे यांच्याकडे शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय आग्रे यांनी मुंबई येथे भेट घेत केली आहे. कृषिमंत्री नामदार धनंजय मुंडे यांना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी निवेदन सादर केले यावेळी त्यांच्यासमवेत शिवसेना विधानसभा…

Read More

चराठ्यात पावसामुळे अनुचित घटना घडल्यास आपत्कालीन टीम सज्ज…

अमित परब:तर विशाल परब यांनी देखील दिलं मदतीचा आश्वासन… ⚡सावंतवाडी ता.२०-: गेली चार ते पाच दिवस सिंधूदुर्ग जिल्ह्य़ात ज्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडत आहे. त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी चराठा गावाचे उपसरपंच अमित परब यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेत चराठे गावात कुठलीही पडझड कीवा कुठलीही अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी लगेचच मदत कार्य मिळावी, या…

Read More

सिंधू रत्न टॅलेंट सर्च परीक्षेचे 30 जुलै रोजी पारितोषिक वितरण…

⚡कणकवली ता.२०-: युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षाचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 30 जुलै 2023 रोजी सकाळी 10.30 वा मराठा समाज हॉल (कुडाळ हायस्कूलच्या बाजूला), कुडाळ येथे आयोजित करण्यात आला आहे. युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा रविवार 5 फेब्रुवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आलेल्या या परीक्षेत जिल्हा भरातून 7542…

Read More

अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध उपक्रमाने होणार साजरा…

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची माहिती: मुंबई- गोवा महामार्गावर वृक्षरोपण सावंतवाडी ता.२०-:22 जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे झालेल्या दुर्घटनेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.परंतु नियोजित कार्यक्रम होणार आहे यामध्ये जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धा, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, वह्या वाटप, वृक्षारोपण असे कार्यक्रम होणार…

Read More

दुसऱ्या गटाच्या जिल्हाध्यक्षांची क्रियाशीलता कार्यकर्त्यांनी चार वर्षे अनुभवली

अबिद नाईक यांची अमित सामंत यांच्यावर नाव न घेता टीका ⚡सावंतवाडी ता.२०-: राष्ट्रवादित दोन गट पडले. परंतु दुसऱ्या गटाचा जिल्हाध्यक्ष काय करतो ? याचे आम्हाला घेणं देणं नाही, आणि त्यांच आम्ही नावे घेऊ इच्छित नाही. कारण गेल्या चार वर्षात त्यांनी दाखवीलेली क्रियाशीलता ही संपूर्ण जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अनुभवलेली आहे, अशी टीका अमित सामंत यांचे नाव…

Read More
You cannot copy content of this page