Headlines

जिल्ह्यातील भाजप शिवसेना या मित्रपक्षांना त्रास न देता राष्ट्रवादी पक्ष मजबूत करणार…

अबिद नाईक व काका कुडाळकर यांची माहिती:तर भविष्यात विधानसभेच्या जागेवर दावा करू… ⚡सावंतवाडी ता.२०-: साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्ठी वापरुन येणाऱ्या सहा महिन्यात आठही तालुक्यात राष्ट्रवादी पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. मात्र मित्रपक्ष असलेल्या भाजप व शिंदे शिवसेनेला कोणत्याही त्रास होणार नाही याची दक्षता बाळगून हे प्रयत्न असणार आहेत अशी माहिती राष्ट्रवादी…

Read More

केर भेकुर्ली चार दिवस अंधारात

उपसरपंचांचा इशारा: विद्युत वाहिन्यांवरील झाडी तोडा;अन्यथा उपोषण दोडामार्ग,ता.20-:तालुक्यातील टोकाचे गाव असलेल्या केर भेकुर्लीचा बहुतांश भाग जंगलव्याप्त आहे.त्यामुळे विद्युत वाहिन्याना लगडलेली झाडी मे महिन्यात साफ करावी अशी मागणी सातत्याने करूनही याकडे लक्ष न दिल्याने चार दिवसांपासून केर – भेकुर्ली परिसर अंधारात आहे. त्यामुळे जर येत्या आठ दिवसांत विद्युत वाहिन्या झाडीमुक्त न केल्यास कोणत्याही क्षणी उपोषण करण्याचा…

Read More

जिल्ह्यातील शाळा, कॉलेज उद्या बंद..

अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांचा निर्णय ओरोस ता १९जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी 20 जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत अतिवृष्टी होत असून 20 जुलै ते 23 जुलै या कालावधीत जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी…

Read More

अजित पवार यांचा वाढदिवस जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रमांनी होणार साजरा…

प्रफुल्ल सुद्रिक: शालेय विद्यार्थ्यांना करणार साहित्य वाटप… ⚡कुडाळ ता.१९-: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 22 जुलैला जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत अशी माहिती युवक जिल्हा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी दिली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा 22 जुलैला वाढदिवस आहे याबाबत बोलताना श्री…

Read More

कणकवलीकरही चाखतील आता सावंतवाडीच्या कावेरीची चव…

ओसरगाव टोलनाक्याजवळ हॉटेल मालवणी कट्टा उद्यापासून खवय्याच्या सेवेत होणार रुजू कणकवली ता.१९-: कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोल नाक्याजवळ आता राष्ट्रीय महामार्गांने प्रवास करणाऱ्यांच्या भुकेची सोय उपलब्ध झाली आहे. “हॉटेल मालवणी कट्टा”च्या नावाने खव्वय्यांच्या जिभेवर रेंगाळणारं चव येथे चाखता येणार आहे. सावंतवाडी येथील कावेरी रेस्टॉरंटने ही सुविधा उपलब्ध करून दिल्याने चहा, नाश्ता आणि जेवणाची उत्तम व्यवस्था उपलब्ध…

Read More

नवनिर्वाचित भाजप जिल्हाध्यक्षाचे प्रमोद रावराणे यांनी केले स्वागत

⚡वैभववाडी ता.१९संजय शेळके-: भाजपा नवनिर्वाचित सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचे भाजप जिल्हाउपध्यक्ष प्रमोद रावराणे,माजी जिल्हा परिषद सदस्य सुधिर नकाशे यांनी अभिनंदन केले

Read More

रोटरी क्लब ऑफ वैभववाडीच्या वतीने विद्या मंदिर शाळेला शैक्षणिक साहित्याचे वाटप…

वैभववाडी संजय शेळकेरोटरी क्लब ऑफ वैभववाडी च्या वतीने दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 शाळेला रोटरी क्लबचे सदस्य सूर्यकांत धावले यांच्या वाढदिवसानिमित्त पाण्याचा पाईप व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष संजय रावराणे माजी अध्यक्ष संतोष टक्के शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष संजय शेळके शाळा विकास समितीचे अध्यक्षा श्रेया धावडे,प्रा डॉ नामदेव…

Read More

सावंतवाडी तालुक्यात पावसाने पडझडीच्या घटना…

घर, मागरांचे नुकसान; महसुलकडून पंचनामा ⚡सावंतवाडी ता.१९-:तालुक्यात गेले दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे ठिकठिकाणी छोट्या मोठ्या पडझडीच्या घटना घडल्या आहेत यात दांडेली येथे घराचे लाकडी वासे मोडून पडवीचे नुकसान झाले तर चराटे येथे घरावर झाड पडून नुकसान झाले दोन्ही घटनाचा पंचनामा महसुल कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला असून तशी नोंद येथील तहसिल कार्यालयात झाली आहे. सावंतवाडी तालुक्यात…

Read More

सावंतवाडी येथे उद्या ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया..” यावर मार्गदर्शन’…

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे आयोजन… ⚡सावंतवाडी ता.१९-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने उद्या गुरुवार, दि.20 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील करिअर व प्रवेश प्रक्रिया’ या मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अभियांत्रिकी पदवी प्रवेश प्रक्रियेकरिता विकल्प अर्ज भरण्याची फेरी – कॅप राऊंड उद्यापासून सुरू होत असून त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी या मार्गदर्शन…

Read More

बांदा शहरासाठी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध करून द्यावे…

रियाज खान: तहसीलदारांकडे निवेदनद्वारे केली मागणी ⚡बांदा ता.१९-: तेरेखोल नदीच्या काठावर वसलेले बांदा शहर व परिसरातील इन्सुली, शेर्ले, वाफोली या गावात पुराचे पाणी शिरून दरवर्षी कोट्यावधी रुपयांची हानी होत असते. प्रशासनाचे आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच असून बांदा शहरासाठी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन साहित्य उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शिवसेनेचे सावंतवाडी तालुका अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रियाज खान यांनी…

Read More
You cannot copy content of this page