किरीट सोमय्याची हकालपट्टी करा…
ठाकरे शिवसेनेकडून आंदोलन ;घटनेची चौकशी करण्याची मागणी ⚡कुडाळ ता.१९-: भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफित व्हायरल झाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या विरोधात आज उध्दव ठाकरे शिवसेना गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांच्या पोस्टरवर जोडे मारून निषेध करण्यात आला. हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या घटनेचा ठपका ठेवून भाजपने सोमय्या यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी…
