निष्ठावंत प्रभाकर सावंत भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष
⚡ओरोस ता.१९-: भाजपचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असलेले प्रभाकर सावंत यांची भाजप प्रदेश स्तरावरून जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष नेमणूक करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला. यात सावंत यांनी बाजी मारलेली आहे. या पदासाठी अनेक नावे पुढे आली होती. मात्र, प्रभाकर सावंत यांच्या नावाला सहमती देत प्रदेश भाजपने…
