Headlines

अथर्व मांजरेकर शिष्यवृत्तीमध्ये तालुक्यात प्रथम

⚡वेंगुर्ला ता.१८-: महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद पुणे मार्फत सन २०२३ मध्ये घेतलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत वेंगुर्ला येथील प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या इयत्ता आठवीतील अथर्व नित्यानंद मांजरेकर याने ७५.८३ टक्के गुण मिळवीत शहरी सर्वसाधारण गटातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आठवा व वेंगुर्ला तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला. तसेच शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या यशाबद्दल शिक्षण प्रसारक…

Read More

राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजप नेते किरीट सोमय्या यांचा पुतळ्याला जोडे मारून निषेध…

⚡सावंतवाडी ता.१८-: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ वायरल झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे त्यांचा सावंतवाडी जोडो मारून निषेध करण्यात आला. आतापर्यंत अनेक जणांची सीबीआय ,ईडीमार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्यामुळे त्यांचे चरित्र जगासमोर आले आहे. भाजपने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे….

Read More

साधना आणि तपश्चर्येने कला समृद्ध होते

गणेश ठाकूर:हळबे महाविद्यालयात अभिनय कार्यशाळा ⚡दोडामार्ग,ता. १८-: प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना एखादी कला घेऊनच येतो. त्या कलेचा शोध घेऊन त्याचा विकास करा. साधना आणि तपश्चर्येने कला समृद्ध होते.त्याने कलाकार मोठा होतो.त्यामुळे स्वतः मधल्या कलेचा शोध घ्या.तिचा विकास करा.त्यासाठी मेहनत घ्या.कष्ट करा.निरीक्षण क्षमता वाढवा.एकमेकांचा आदर करा.आपल्याकडचे ज्ञान दुसऱ्याला दया,असे आवाहन सासोली येथील रंगभूमीवरील प्रतिथयश कलाकार,दिग्दर्शक व…

Read More

चराठा नंबर १ शाळेसमोर गतिरोधक घाला

उपसरपंच अमित परब:सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली मागणी ⚡सावंतवाडी ता.१८-: येथील चराठा कार्यक्षेत्रामध्ये जि. प .शाळा नंबर १ येथे विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.सदरची शाळा ही रस्त्यालगत असल्याने शाळेतील मुलं ये जा करताना अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तसेच यापूर्वी येथील भागात अपघात झालेले आहेत, सदर रस्त्यावरून वाहने मोठ्या प्रमाणात जात असल्याने चराठा जि .प .शाळा नंबर…

Read More

कृषी विज्ञान केंद्रातर्फे सांगवे ग्रामपंचायत येथे वृक्ष वाटप

⚡कणकवली ता.१८-:कणकवली तालुक्यातील सांगवे कनेडी ग्रामपंचायत येथे कृषी विज्ञान केंद्र सिंधुदुर्ग यांच्यावतीने वृक्ष वाटपाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी प्रास्ताविक कृषी विज्ञान केंद्रचे श्री.काजरेकर यांनी केले.माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी माजी खास.ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.यावेळी संदेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना कृषी विज्ञान केंद्र यांनी असेच…

Read More

स्पर्धेच्या युगात स्वतःला सिद्ध करण्यासाठी मेहनत घ्या…

डॉ. साळुंखे:विद्यामंदिर हायस्कूल येथील शिष्यवृत्तीमधील गुणवंतांचा सत्कार कणकवली 18 जुलै (प्रतिनिधी)-विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना ध्येय निश्चित करावे. तुम्ही जे शिक्षण घेत आहात त्यामध्ये अव्वल स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करा. आजच्या स्पर्धेच्या युगात तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकला तर तुम्ही यशस्वी व्हाल. यासाठी मेहनत करण्याची जिद्द ठेवा, असे आवाहन कणकवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ. राजश्री साळुंखे…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांकडून साजरा…

वाढदिवसाचे औचित्य साधून आपत्कालीन व्यवस्थापनासाठी सामाजिक बांधिलकीकडे आर्थिक मदत सुपूर्त ⚡सावंतवाडी ता.१८-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने येथील त्यांच्या कार्यालयात केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थितांकडून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. दरम्यान यावेळी मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या दिपक भाई मित्र मंडळाकडून सामाजिक संघटनेला…

Read More

अभ्यासू, संयमी तेवढेच आक्रमक राजकारणी म्हणजे “दीपक केसरकर”

मुत्सद्दी नेता म्हणून राज्यासह देशात निर्माण केलीय वेगळी ओळख;शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा आज वाढदिवस ⚡सावंतवाडी ता.१८ प्रसन्न गोंदावळे-: राजकारणात गरजेनुसार आक्रमकपणा, संयमता असणे गरजेचे आहे. हे ज्याला जमले तो राजकारणी म्हणून यशस्वी झाला. ही कला सिंधुदुर्ग पुत्र, सावंतवाडी विधानसभेचे आमदार आणि विद्यमान शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आत्मसात करीत नगराध्यक्ष, आमदार, राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री अशी…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🚩 हार्दिक शुभेच्छा 🚩हार्दिक शुभेच्छा 🚩हार्दिक शुभेच्छा 🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🟠 मा. श्री दीपक भाई केसरकर💐💐 यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 💐💐 🟣 शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री मुंबई शहर व कोल्हापूर जिल्हा 🟣 🟣 श्री.सचिन वालावलकरसिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक 🟣 श्री.सुनील डुबळेजिल्हा संघटक 🟣 श्री.नितीन मांजरेकरवेंगुर्ला तालुका प्रमुख 🟣 श्री.उमेश…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 ❇️ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण,✴️ विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी,✳️ अहोरात्र मेहनत घेणारे,✴️ सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व, 🟣 आदरणीय दिपकभाई केसरकर💐🌹 यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🌹💐 💐✴️💐✴️💐✴️💐✴️💐✴️💐✴️ ❇️ मा. श्री दीपक भाई केसरकर🔹{ शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री मुंबई शहर व कोल्हापूर जिल्हा }🔹 🚩🚩 सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते 🚩🚩 💐✴️💐✴️💐✴️💐✴️💐✴️💐✴️…

Read More
You cannot copy content of this page