काँग्रेस पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचवा…
विकास सावंत ; तालुका काँग्रेसची बैठक संपन्न ⚡सावंतवाडी ता.१८-: राज्यामध्ये विरोधीपक्ष म्हणून सध्या काँग्रेस आपली भूमिका चोखपणे बजावत असल्याने सामान्य माणसांमध्ये काँग्रेस हा आश्वासक व विश्वास असल्याचा पक्ष म्हणून व येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेसचा विचार जनतेपर्यंत पोहोचवावे असे गौरोद्गार काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष श्री. विकासभाई सावंत यांनी काढले. सावंतवाडी तालुका काँग्रेसची बैठक आज तालुकाध्यक्षमहेंद्र सांगेलकर…
