⚡सावंतवाडी ता.१८-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महेश पांचाळ यांच्या सहकार्यातून कामगार कल्याण बालवाडी येथील विद्यार्थ्यांना माजी नगरसेविका दिपाली सावंत व दत्ता सावंत यांच्या हस्ते मुलांना खाऊ वाटप करण्यात आले आहे.यावेळी शिक्षिका सौ.सावंत सौ. उमा पांचाळ आदी उपस्थित होते
मंत्री केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त महेश पांचाळ यांच्यावतीने खाऊ वाटप
